Home

नमस्कार मित्रानो,

मी श्रीधर कोळी राहणार आरग ता.मिरज जि.सांगली येथील रहिवाशी असून, मी आपल्यासाठी विविध प्रकारची ऑनलाईन कामाबद्दल माहिती देत राहीन.

कृपया माझ्याकडून येणारी विविध प्रकारची उपयुक्त माहिती तुम्ही इतरांना हि पाठवाल अशी अपेक्षा बाळगतो.

आपल्याला जर आणखी काही माहिती माझ्याकडून हवी असल्यास कृपया मला आपण बिनधास्त विचारू शकता.



Comments

Popular posts from this blog

Welcome To Baliraja Computer Center Arag